महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !
महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…



