बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे आज पटरीवर धावली…

बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे आज पटरीवर धावली… मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा अक्षराज : शिवाजी औसेकर दि. १८, बीड : गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे , स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी अतोनात परिश्रम घेऊन अखेर बीड जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण केले. आज अहिल्यानगर ते…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव

टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव पालखीची वाजतगाजत गावातून निघणार मिरवणूक अक्षराज : वसंत रांधवणदि.१६, पारनेर (अहिल्यानगर) : सालाबादप्रमाणे यंदाही टाकळी ढोकेश्वर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखीचे हनुमान मंदीरात सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुक्कामी आगमन झाले.विधिवत पूजा करून देवीच्या पालखीची स्थापना करण्यात आली….

Read More

२३ गावांचे क्षेत्र मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित

के. के. रेंजभोवती प्रतिबंधित क्षेत्र जाहीर ! २३ गावांचे क्षेत्र मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, अहिल्यानगर : युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना अधिनियम १९३८ च्या कलम ९ च्या पोटकलम (१) व (२) नुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील अहिल्यानगर, राहुरी व पारनेर…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, अहिल्यानगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण  सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…

Read More

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा अक्षराज : प्रतिनिधी  दि.१५, पैठण (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार…

Read More

पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात

कल्याणी नगरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये वाद ! पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस हद्दीतील कल्याणी नगर परिसरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये रविवारी रात्री वादग्रस्त घटना घडली. येथे नेदरलँडमधील आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर हा कलाकार…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू अक्षराज : सुनिल फर्डे दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो…

Read More

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव ठाणे जिल्ह्यातील ५० गावातील संघटना एकत्र येऊन दिवा प्रभाग समितीला दिली धडक; जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन अक्षराज : विनोद वास्करदि.२५, डायघर गाव (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली. सहाय्यक आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून…

Read More

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून…

Read More
error: Content is protected !!