
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा महाराष्ट्र सिईटी सेल ने जारी केले परिपत्रक अक्षराज : संगीता वनकळसदि.१९, कळंब (धाराशिव) : महाराष्ट्र सिईटी सेलच्या माध्यमातून तांत्रिक, अभियांत्रीकी, विधी, कृषी, व्हेटरनरी, वैद्यकीय, आयुष, तथा इतरही जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया चालू आहेत. काही अभ्यासक्रमांचे पहिले राऊंड होवून निवड याद्याही जाहीर झाल्या आहेत….