नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ
नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ अक्षराज : प्रतिनिधी दि.०५, आंबेगाव ( पुणे) : आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन वारंवार कानाडोळा करते आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे दुर्लक्ष होताना दिसते. नागरिकांच्या समस्या वारंवार सांगून देखील…



