खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश !

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश ! नगर – मनमाड रस्त्याच्या कामास प्रारंभ उपोषण मागे, प्रकल्प संचालकांचे लेखी आश्वासन अक्षराज : वसंत रांधवणदि.१३, अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने, तसेच हे काम कालबद्ध पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने खासदार नीलेश लंके यांनी काल, शुक्रवारपासून सुरू…

Read More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खा. समीर भुजबळ अक्षराज : वसंत रांधवणदि.१२, अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज शनिवार…

Read More

स्वर्गिय आ.साहेबराव बापू बारडकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

स्वर्गिय आ.साहेबराव बापू बारडकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरीनिजाम कालीन आठवणींना उजाळा…चाहत्यांची मोठी गर्दीअक्षराज : साहेबराव गागलवाडदि.११, मुदखेड (नांदेड ) : स्वातंत्र सेनानी तथा माजी आमदार स्वर्गीय साहेबराव देशमुख बारडकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून पंचक्रोशीतील चाहात्यांनी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.बारड…

Read More

कठोर प्रशिक्षणानंतर १४८ जवान देशसेवेसाठी सज्ज !

कठोर प्रशिक्षणानंतर १४८ जवान देशसेवेसाठी सज्ज ! धाडसी प्रात्यक्षिकाचे जवानांकडून प्रदर्शन !अक्षराज : साहेबराव गागलवाडदि.११, मुदखेड (नांदेड ) : मुदखेड शहरातील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण विद्यालयात दि.११ जुलै रोजी दीक्षांत समारंभ तथा शपथ ग्रहण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात १४८ जवानांनी मूलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर देशाच्या विविध भागात सेवा देण्यासाठी समर्पित झाले…

Read More

पानगांवात भरला हजारों वैष्णवांचा मेळा !

पानगांवात भरला हजारों वैष्णवांचा मेळा ! मराठवाडयातील प्रति पंढरपुर पानगांवात उसळला भाविक भक्तांचा महापुर अक्षराज : उमेश जोशी  दि.०७, पानगाव (लातूर) : मराठवाड्यात प्रति पंढरपुर म्हणुन ओळख आसलेल्या रेणापुर तालुक्यातील पानगांव येथे हेमाडपंथी विठठल-रुक्मीनी मंदीर असून दरवर्षी आषाढी एकादशी निमित परिसरातील विठ्ठलभक्त वेगवेगळ्या दिंड्या पांडूरंगाचा गजर करित पांडूरंगाच्या चरणी लीन झाल्या असुन ज्यांना पंढरपुर जाणे…

Read More

डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ अक्षराज : विश्वनाथ शेनोय  दि.०७, ठाणे : रविवार दि.०६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर डिजीटल वारी मध्ये…

Read More

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न”

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न” अक्षराज : विकास सरवळे दि. ०६ , पंढरपूर (सोलापूर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात…

Read More

‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन अक्षराज : विकास सरवळे दि.०६ , पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले….

Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप अक्षराज : विकास सरवळे दि.०६, पंढरपूर :  सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्यांवर, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर पंचायत…

Read More

पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन अक्षराज : साहेबराव परबत दि,०६. पंढरपूर (सोलापूर) :  शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण…

Read More
error: Content is protected !!