पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड
पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील पानोली गावच्या उपसरपंचपदी अनुसया बाबाजी खामकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. बायसा संजय काळोखे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची निवड झाली. मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अनुसया खामकर यांचा उपसरपंच पदासाठी ठराव मांडला…



