आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत अक्षराज : हरी कापसेदि.२०, तलासरी : काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण…

Read More

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर अक्षराज: विनोद वास्करदि. १८, कल्याण( ठाणे) : कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून…

Read More

एमआयडीसी विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचार रॅली ला नागरिकांचा प्रतिसाद

अक्षराज : विनोद वास्करदि.११,कल्याण (ठाणे) : १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली शहरातील एमआयडीसी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली. चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. जनतेने सुभाष भोईर यांना आशीर्वाद सुद्धा दिले . दुसऱ्यांदा तुम्ही निवडून याल तसे आश्वासन दिले .त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

Read More
error: Content is protected !!