
वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी तुंगत आरोग्य केंद्राची यंत्रणा सज्ज : डाॅ. मेघा गावडे
वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी तुंगत आरोग्य केंद्राची यंत्रणा सज्ज : डाॅ. मेघा गावडे अक्षराज : विकास सरवळे दि.०३, पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरात भरणार्या आषाढी यात्रोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे काना कोपऱ्यातून येणारे विठ्ठल भक्तांना आरोग्य सेवा पुरविताना तालुका आरोग्य अधिकारी यांचे नियोजनात संपूर्ण तयारी करण्यात आलेली असुन पंढरपूर-मोहोळ पालखी महामार्गावर असलेल्या तुंगत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही…