उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद…

उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद अक्षराज : संजय पंडित दि.०३, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे येत्या बुधवारी ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार द. ०४ जून रोजी स…

Read More

भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा

भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा… प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा…. अक्षराज भानुदास गायकवाड  दि.२७, डोंबिवली :  डोंबिवलीत आज भर पावसात कष्टकरी फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन करत ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेला. कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई…

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई… अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.१३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे व ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांनी होळी सणाच्या अनुषंगाने शाळेत जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यासोबत दि.१२ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन लगत असलेले शास्त्रीनगर झोपडपट्टी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण…

Read More
error: Content is protected !!