ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा अक्षराज : विनोद वास्करदि. १७, ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या…

Read More

४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक

४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक अक्षराज : विनोद वास्करदि. १६, कल्याण (ठाणे) : नुकतीच ४५ वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन २०२४ -२५ पुणे येथे पार पडली. सौजन्य मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन संघ पुणे, आयोजक पे पंकज सुरजदादा हरपुडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या…

Read More

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू !

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर मोटारीची धडक, भरधाव मोटारीच्या धडकेत अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीनाबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला १४ वर्षीय…

Read More

धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार…

धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार… शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल अक्षराज : विनोद वास्करदि. १५, शिळफाटा (ठाणे) : शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कल्याण फाटा परिसरातील अभयनगर मध्ये असलेल्या अभयनगर चाळ, पोस्ट पडले, ता.जि.ठाणे या ठिकाणी बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर…

Read More

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण अक्षराज : प्रतिनिधी  दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास  शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई…

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई… अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.१३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे व ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांनी होळी सणाच्या अनुषंगाने शाळेत जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यासोबत दि.१२ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन लगत असलेले शास्त्रीनगर झोपडपट्टी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण…

Read More

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक !

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१५, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर येरवडा परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या १२-१४ वाहनांची धारदार कोयता शस्त्राने तोडफोड करून, ‘मी भाई आहे,’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट -४ पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार लक्ष्मीनगर येरवडा येथील मातोश्री…

Read More

“अक्षराज मीडिया” पत्रकारांसाठी नियमावली

“अक्षराज मीडिया” पत्रकारांसाठी नियमावली नमस्कार….“अक्षराज मीडियाची” सुरुवात ही थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या शुभ आशीर्वादाने दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आली. “अक्षराज मीडिया” हे जनतेला न्याय मिळावा तसेच जनतेच्या समस्या सोडविल्या जाव्यात या हेतूने महाराष्ट्रभर कार्यरत आहे.“नियमावली का….?”पत्रकारांना काम करण्यासाठी सोपे व्हावे, मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावी. प्रामाणिकपणे काम व्हावे, पत्रकारांना शिस्त व…

Read More

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण !

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण ! अक्षराज : प्रतिनिधीदि.० ८, शिळफाटा (ठाणे) : शिळगावातील शाळा क्रमांक ८१, शाळा क्रमांक २६ या दोन्ही शाळा एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा वेळी भरतात. या दोन्ही शाळेची पटसंख्या १ हजार २०० च्या वर असून सरासरी उपस्थिती ८७% असते. या दोन्ही शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत. मुख्याध्यापक यांनी निवेदन…

Read More

गांजा, अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश…

गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश… अक्षराज : प्रतिनिधी दि.२८, कल्याण (ठाणे) : पोलीस आयुक्त, ठाणे शहर  आशुतोष डुंबरे  यांनी अवैध धंदयावर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाचे अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पथक स्थापन करणेबाबत मार्गदर्शन केले होते. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,…

Read More
error: Content is protected !!