आमदार पठारे यांना अजित दादांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की !
वादग्रस्त विधानानंतर लोहगावमध्ये तणाव ; आमदार पठारे यांनी नियंत्रण राखले लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं काय ? अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०५, लोहगाव (पुणे) : लोहगाव परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त घटना घडली. आमदार बापू पठारे यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थक गट आणि बंडू खांदवे यांच्या गटामध्ये किरकोळ वाद लगेचच तणावात बदलला. काही…



