
बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले
बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले अक्षराज : प्रतिनिधी दि.०२, किनवट (नांदेड) : मांडवी मार्गावरील अंबाडी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो जीपचालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी ६.३० च्या सुमारास घडली असून, बसमधील सर्व ३३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किनवट आगाराची बस (क्रमांक एम.एच.१४…