संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू
संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला….



