“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू
“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.३०, येरवडा (पुणे) : संगमवाडी परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने शहर हादरले आहे.संगमवाडीत भाडेतत्त्वावर राहणारा गणेश काळे आणि दिव्या निगोत (२२) यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काळे यांनी आपल्या राहत्या खोलीत दिव्याची…



