येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव

येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात नववर्षाच्या सुरुवातीलाच येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर मोठा घाव घातला आहे. चारचाकी पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीर माल वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस भीमराव कांबळे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने सापळा रचून…

Read More

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा येथील जय जवान नगर परिसरात काल शनिवार दिनांक ०७ रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. परिसरातील डोंगरावर मित्रांसोबत खेळत असताना ११ वर्षांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन तो डोंगरावरून खाली कोसळला. या गंभीर अपघातात त्या…

Read More

येरवडा कारागृहात आरोपींचा थरार ; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला

येरवडा कारागृहात आरोपींचा थरार; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवडा कारागृहात सोमवारी पहाटे घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातीलच दोन न्यायबंदींनी तिसऱ्या न्यायबंदीवर झोपेत असताना दगडी फरशीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, जखमी न्यायबंदीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.ही घटना १५ डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे…

Read More

“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू

“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.३०, येरवडा (पुणे) : संगमवाडी परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने शहर हादरले आहे.संगमवाडीत भाडेतत्त्वावर राहणारा गणेश काळे आणि दिव्या निगोत (२२) यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काळे यांनी आपल्या राहत्या खोलीत दिव्याची…

Read More

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला….

Read More

“नशेच्या अड्ड्यातून उभी ठाकलेली गुन्हेगारी, पोलिस ठाण्यातच वसुलीचा धंदा!”

“नशेच्या अड्ड्यातून उभी ठाकलेली गुन्हेगारी, पोलिस ठाण्यातच वसुलीचा धंदा!” “गांजा, दारू, बटन गोळ्या…; येरवडा गुन्हेगारीचा बनला अड्डा !” अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१५, पुणे (येरवडा) : येरवड्यातील लक्ष्मीनगर आर.के. चौक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकी व कोयत्यांच्या मारामारीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुन्हेगारांनी उघडपणे कोयते हवेत फिरवत दहशत माजवली, तर काही दिवसांपूर्वीच एका महिलेला…

Read More
error: Content is protected !!