ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क येथे सुशोभीकरण व सोयी सुविधांचा अभाव
पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन… अक्षराज : जे. के. पोळ दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) : ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात…



