टाकळीढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार अक्षराज : वसंत रांधवण दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन…





