
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद अक्षराज : बालासाहेब फुलपगारदि.११, पालम (परभणी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी…