
प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा…
प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा… परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून… अक्षराज : वसंत रांधवणदि.२९,पारनेर (अहिल्यानगर) : निघोज ते पाबळ रस्त्यावर १३ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून बाबाजी शिवाजी गायके यांचा खूनच झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, त्याच्या पत्नीनेच परप्रांतीय…