नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर अक्षराज : विकास वाघ दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८)…



