पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव
पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव… वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी अक्षराज : वसंत रांधवणदि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता…



