येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !
येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !लोहा तहसीलदारांची धाड रेती काढण्याचेअनेक साहित्य जप्त अक्षराज : साहेबराव गागलवाडदि.२१ , नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश आउट अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी उस्मान नगर हद्दीतील लोहा तालुक्यातील येळी येथे…



