अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे आमदार दातेंनी शासनाचे वेधले लक्ष
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अक्षराज : वसंत रांधवणदि.०२, पारनेर (अहिल्यानगर) : पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…



