मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता
मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश अक्षराज : वसंत रांधवणदि.५,पारनेर (अहिल्यानगर ) : बुधवार दि. ४ जुन २०२५ रोजी मुंबई मंत्रालय, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील…



