सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले
सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले अक्षराज : वसंत वडस्कर दि. २१, चंद्रपूर : लोकशाहीत लोकभावनेचा आदर केलै गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्थानिकांचा विरेध असतानाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरुवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील…



