समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू अक्षराज : सुनिल फर्डे दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो…



