अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे आमदार दातेंनी शासनाचे वेधले लक्ष

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अक्षराज : वसंत रांधवणदि.०२, पारनेर (अहिल्यानगर) : पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले अक्षराज : प्रतिनिधी दि.०२, किनवट (नांदेड) : मांडवी मार्गावरील अंबाडी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो जीपचालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी ६.३० च्या सुमारास घडली असून, बसमधील सर्व ३३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किनवट आगाराची बस (क्रमांक एम.एच.१४…

Read More

अंबाजोगाई – केज रोडवर भीषण अपघात

अंबाजोगाई – केज रोडवर भीषण अपघात अक्षराज : शिवाजी औसेकर दि .०२, अंबेजोगाई (बीड) : आज दि .०२, रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास आंबेजोगाईहून वीट घेऊन केजकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक एम. एच. २४ ए.यू ४०१६ या चारचाकी मालवाहक वाहनावर छत्रपती संभाजीनगर वरून एम. एच. १६ सी. डी. ९६०७ इलेक्ट्रिकल सामानाचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर लोखंडी…

Read More

उद्या जवळबन येथे अश्वरिंगण सोहळा रंगणार 

उद्या जवळबन येथे अश्वरिंगण सोहळा रंगणार  अक्षराज : शिवाजी औसेकर  दि.२७, केज (बीड) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संस्थान, नरसी (नामदेव) ता.कळमनुरी जि. हिंगोली यांच्या वतीने पायी दिंडी पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जात असून याचदरम्यान शनिवार, दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अंबाजोगाई – कळंब मार्गावरील बोरीसावरगाव – पावनधाम मार्गे…

Read More

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश अक्षराज : वसंत रांधवणदि.५,पारनेर (अहिल्यानगर ) : बुधवार दि. ४ जुन २०२५ रोजी मुंबई मंत्रालय, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील…

Read More

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर..

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर १८ महिने चालणार कुंभमेळा…. अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०३ , विंचूर (नाशिक) : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल १८ महिने म्हणजेच ३१ ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार अक्षराज : वसंत रांधवणदि.२४, अहिल्यानगर : जिल्ह्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांविरोधात लढताना वीरमरण आलं. ते सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी…

Read More

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड जगप्रसिद्ध खगोल – भौतिक  शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने  बहुविध प्रतिभेचे धनी असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ.जयंत नारळीकर यांचा जन्म  १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील…

Read More

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री…

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री… राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ अक्षराज : प्रतिनिधी दि.२०, मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More
error: Content is protected !!