२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक
२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक अक्षराज : जे के. पोळ दि.२१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये, २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. तथापि अशी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे अपघात होऊन रस्त्यावरील इतर वाहने तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण…



