
खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई
एनडीपीएस प्रकरणातील १७ आरोपींवर मोक्का अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाची पहिली कार्यवाही अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.१०, कल्याण (ठाणे) : अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात खडकपाडा पोलीस ठाण्याने मोठी कामगिरी केली आहे. एन.डी.पी.एस. प्रकरणातील तब्बल १७ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून, ठाणे पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे.खडकपाडा…