
माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही
माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही अक्षराज : भाऊसाहेब पाटीलदि.५, मानखुर्द (मुंबई) : आज दि.५ मे रोजी सकाळी ८:२५ वाजता वाशी भाजी मार्केट वरून येणारा MH 01CV 9343 भाजी माल वाहतूक टेम्पो, वीर जिजामाता भोसले मार्ग, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता म्हाडा कॉलनी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालाच्या अवजड वजनाने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना…