प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा…

प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा… परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून… अक्षराज : वसंत रांधवणदि.२९,पारनेर (अहिल्यानगर) : निघोज ते पाबळ रस्त्यावर १३ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून बाबाजी शिवाजी गायके यांचा खूनच झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, त्याच्या पत्नीनेच परप्रांतीय…

Read More

गांजा, अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश…

गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश… अक्षराज : प्रतिनिधी दि.२८, कल्याण (ठाणे) : पोलीस आयुक्त, ठाणे शहर  आशुतोष डुंबरे  यांनी अवैध धंदयावर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाचे अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पथक स्थापन करणेबाबत मार्गदर्शन केले होते. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,…

Read More
error: Content is protected !!