
टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव
टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव पालखीची वाजतगाजत गावातून निघणार मिरवणूक अक्षराज : वसंत रांधवणदि.१६, पारनेर (अहिल्यानगर) : सालाबादप्रमाणे यंदाही टाकळी ढोकेश्वर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखीचे हनुमान मंदीरात सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुक्कामी आगमन झाले.विधिवत पूजा करून देवीच्या पालखीची स्थापना करण्यात आली….