४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक
४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक अक्षराज : विनोद वास्करदि. १६, कल्याण (ठाणे) : नुकतीच ४५ वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन २०२४ -२५ पुणे येथे पार पडली. सौजन्य मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन संघ पुणे, आयोजक पे पंकज सुरजदादा हरपुडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या…


