चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण
चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…



