हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न
हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न अक्षराज : प्रतिनिधी दि.१८, हिमायतनगर (नांदेड) : शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट रोजी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सहस्त्रकुंड ते हिमायतनगर पायी १५ किमी प्रवास करून हजारो कावडधाऱ्यानी जय श्री रामाचा…



