फरार आरोपीचा अखेर छडा; लक्ष्मीनगर पोलिसांना यश !
फरार आरोपीचा अखेर छडा; लक्ष्मीनगर पोलिसांना यश ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा परिसरातील अपहरण व बलात्काराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणातील फरार आरोपी सलमान युनूस शेख (वय ३२, मूळ रा. मालेगाव, नाशिक) याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी काल संध्याकाळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते. या…



