शिळगावात १२ फुटी अजगराचा थरार!
सर्पमित्र सज्जन पाटील यांच्या धाडसाने अजगराला जीवदान अक्षराज : विनोद वास्करदि.०९, शिळगाव (ठाणे) : शिळगाव येथे नंदा आलिमकर यांच्या घरात अचानक तब्बल १२ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात अजगर शिरल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरातील सदस्यांना अजगर दिसताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. अजगराची…


