खराडीतील धडक कारवाईनंतर विमाननगरच्या स्पांवर ‘कुणाचा वरदहस्त’?
खराडीतील धडक कारवाईनंतर विमाननगरच्या स्पांवर ‘कुणाचा वरदहस्त’? बनावट ग्राहक पाठवून खराडी पोलिसांची मोठी कारवाई; विमाननगरमधील स्पा सेंटर्सची झाडाझडती कधी? अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०७, विमाननगर (पुणे) : खराडी परिसरातील ‘फील टच स्पा’ सेंटरवर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून टाकलेल्या धाडीमुळे पुण्यातील स्पा व्यवसायातील ‘काळे धंदे’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. या धडक कारवाईने स्थानिक पातळीवर प्रचंड खळबळ…



