कलागुण आणि आनंदाचा मिलाफ ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“दिवाळी धमाका खेळ उखाणा”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.२०, येरवडा (पुणे) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ हा महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. इच्छुक उमेदवार आरती ताई बाळू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमात पारंपरिक…



