दारूच्या नशेत नागरिकांशी दादागिरी करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन
वरिष्ठांची ‘वीजेच्या वेगाची’ कारवाई! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१४, विश्रांतवाडी (पुणे) : पुणे शहरातून पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सामान्य नागरिकांशी अक्षरशः दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलाच्या वरिष्ठांनी कोणतीही दिरंगाई न करता ‘वीजेच्या वेगाने’ कारवाई करत संबंधित…



