श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून…



