कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप

कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप बंदीच्या वेळेतही अवजड वाहतूक, पार्किंगचा प्रश्न आणि बॅनरचा अभाव – प्रशासनाचे नियोजन शून्य अक्षराज : विनोद वास्करदि.२४, शिळफाटा (ठाणे) : कल्याण फाटा सर्कल येथे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, काही वॉर्डन अवजड वाहनांकडून पैशांची वसुली करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. बंदीच्या वेळेतही…

Read More

शिळफाटा उड्डाणपुलाला श्री. खरवली देवी उड्डाणपुल नाव द्या

नगरसेविका वेदिका पाटील यांचा ठाणे महापालिकेकडे प्रस्ताव भोलेनाथनगर येथील जागृत देवस्थानाचा मान ठेवून नागरिकांची मागणीअक्षराज : विनोद वास्करदि.१६, शिळफाटा (ठाणे) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. २९ मधील शिळफाटा येथील उड्डाणपुलाला “श्री. खरवली देवी उड्डाणपुल” असे नाव देण्यात यावे अशी मागणी करणारा प्रस्ताव नगरसेविका सौ. वेदिका साहिल पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे…

Read More

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण !

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण ! अक्षराज : प्रतिनिधीदि.० ८, शिळफाटा (ठाणे) : शिळगावातील शाळा क्रमांक ८१, शाळा क्रमांक २६ या दोन्ही शाळा एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा वेळी भरतात. या दोन्ही शाळेची पटसंख्या १ हजार २०० च्या वर असून सरासरी उपस्थिती ८७% असते. या दोन्ही शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत. मुख्याध्यापक यांनी निवेदन…

Read More

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०५, कोरेगाव पार्क (पुणे) : ३ ऑगस्ट, पहाटे येरवड्यातील लक्ष्मी नगरात राहणारा हसतमुख, अभ्यासू आणि खेळाडू स्वभावाचा तरुण अजिंक्य राजू गायकवाड (वय २२) काल सकाळी आपल्या लाडक्या बहिणी अनुष्काला कॉलेजला सोडायला गेला. पण पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून वेगाने धावून आलेल्या बेदरकार चारचाकीने त्याच्या दुचाकीचा अक्षरशः…

Read More

शिळगावच्या पोलीस पाटलांचे निधन; समाजसेवेचा आधारवड हरपला!

देवशयनी एकादशीच्या पावन दिवशी संतोष भोईर यांची प्राणज्योत मालवली शिळगावसह पंचक्रोशीत शोककळा ! अक्षराज : विनोद वास्करदि.२५, शिळगांव (ठाणे) : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिळगावचे पोलीस पाटील स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांचे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिळगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून,समाजसेवेचा एक निस्वार्थी आधारवड काळाच्या पडद्याआड गेला…

Read More

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण अक्षराज : प्रतिनिधी  दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास  शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव… वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी अक्षराज : वसंत रांधवणदि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता…

Read More

‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या; पालकांना आरोग्य विभागाचे आवाहन

‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या; पालकांना आरोग्य विभागाचे आवाहन अक्षराज : जे. के. पोळदि.१५, ठाणे : जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना भविष्यातील गर्भाशय मुख कर्करोग आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस शासनामार्फत विनामूल्य उपलब्ध करून…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

कार्यालयीन वेळेत कर्मचारी खेळताय जुगार ! 

कार्यालयीन वेळेत कर्मचारी खेळताय जुगार !  अक्षराज : विनोद गिरीदि.०३, डोंबीवली (ठाणे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 10/ई प्रभाग मधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दावडी गाव, रीजन्सी येथील कार्यालय परिसरात पैज लावत रोज जुगार खेळत असतात अशी माहिती भेटल्यानंतर  सदर ठिकाणी जाऊन बघितले असता माहितीमध्ये सत्यता आढळून आली.या वेळी सदर ठिकाणी जीपीएस कॅमेऱ्याच्या सहाय्याने व्हिडिओ…

Read More
error: Content is protected !!