माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही

Spread the love

अक्षराज : भाऊसाहेब पाटील
दि.५, मानखुर्द (मुंबई) :
आज दि.५ मे रोजी सकाळी ८:२५ वाजता वाशी भाजी मार्केट वरून येणारा MH 01CV 9343 भाजी माल वाहतूक टेम्पो, वीर जिजामाता भोसले मार्ग, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता म्हाडा कॉलनी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालाच्या अवजड वजनाने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे.

त्यात एक महिला डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाली, तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदर महिलेवर उपचार सुरूर आहेत. आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी यावेळी तात्काळ मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली.

One thought on “माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!