येरवडा कारागृहात आरोपींचा थरार ; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला

येरवडा कारागृहात आरोपींचा थरार; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवडा कारागृहात सोमवारी पहाटे घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातीलच दोन न्यायबंदींनी तिसऱ्या न्यायबंदीवर झोपेत असताना दगडी फरशीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, जखमी न्यायबंदीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.ही घटना १५ डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण  सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…

Read More

२३ गावांचे क्षेत्र मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित

के. के. रेंजभोवती प्रतिबंधित क्षेत्र जाहीर ! २३ गावांचे क्षेत्र मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, अहिल्यानगर : युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार व तोफखाना अधिनियम १९३८ च्या कलम ९ च्या पोटकलम (१) व (२) नुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील अहिल्यानगर, राहुरी व पारनेर…

Read More

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – पुणे जिल्हा अध्यक्ष सोनवणे

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही – पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ सोनवणे अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, आळंदी (पुणे) : आज महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल सह महाराष्ट्र राज्य टपरी, हाथगाडी, पथारी पंचायत तसेच पथविक्रेता समिती सर्व सदस्य यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले….

Read More

हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास

हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास अक्षराज : चंद्रकांत भोरेदि.२१, हदगांव (नांदेड) :तालुका हदगांव पासून ९ कि.मी.अंतरावर भानेगाव हे गाव महामार्गापासुन जवळ असताना मुख्य रोड पासुन बऱ्याच दिवसांपासून रोड चे काम चालूं आहे. परंतु गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा मुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर…

Read More

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन अक्षराज : जे. के. पोळदि.१६, मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरावर आयोजित महिला लोकशाही दिनाचे सोमवार, १८ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर…

Read More

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०९, ठाणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ या विशेष मोहिमेमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्तालय’ गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व…

Read More

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू !

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर मोटारीची धडक, भरधाव मोटारीच्या धडकेत अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीनाबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला १४ वर्षीय…

Read More

धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार…

धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार… शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल अक्षराज : विनोद वास्करदि. १५, शिळफाटा (ठाणे) : शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कल्याण फाटा परिसरातील अभयनगर मध्ये असलेल्या अभयनगर चाळ, पोस्ट पडले, ता.जि.ठाणे या ठिकाणी बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर…

Read More

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार अक्षराज : वसंत रांधवणदि.२४, अहिल्यानगर : जिल्ह्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांविरोधात लढताना वीरमरण आलं. ते सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी…

Read More
error: Content is protected !!