भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा
भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा… प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा…. अक्षराज भानुदास गायकवाड दि.२७, डोंबिवली : डोंबिवलीत आज भर पावसात कष्टकरी फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन करत ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेला. कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली…



