Headlines

धर्मयोद्धा छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास सदैव प्रेरणादायी : राजेश हेलगे

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, बुलडाणा : धर्मवीर संभाजी राजेंचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी आजही त्याग आणि समर्पणाची साक्ष देत आहे. ९ वर्षात 120 लढाया लढून एकही लढाई न हरणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी राजे कर्तुत्वाने अजरामर झाले. असे मत बुलढाणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राजेश हेलगे यांनी व्यक्त केले.बुलढाणा शहरातील जांभरुण…

Read More

फ्लॅट विक्रीतील २.६४ कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा

फ्लॅट विक्रीतील २.६४ कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०३, पुणे : अँकर बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील ३ फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तुषार गणपत दगडे…

Read More

नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यस्तरीय बैठक संपन्न

नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यस्तरीय बैठक संपन्न ओबीसींचे आरक्षण संपलेले नाही : छगन भुजबळ जरांगेंची लढाई सरकारशी, आमच्याशी नाही… अक्षराज : वसंत रांधवणदि.२४, अहिल्यानगर : ओबीसींचे आरक्षण संपले आहे, असे विधान आपल्याला कदापी मान्य नाही. जात पडताळणी प्रक्रियेत जिथे चुका होत आहेत, तिथे कायदेशीर लढाई सुरू आहे. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या…

Read More

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून…

Read More

शिळगावच्या पोलीस पाटलांचे निधन; समाजसेवेचा आधारवड हरपला!

देवशयनी एकादशीच्या पावन दिवशी संतोष भोईर यांची प्राणज्योत मालवली शिळगावसह पंचक्रोशीत शोककळा ! अक्षराज : विनोद वास्करदि.२५, शिळगांव (ठाणे) : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिळगावचे पोलीस पाटील स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांचे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिळगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून,समाजसेवेचा एक निस्वार्थी आधारवड काळाच्या पडद्याआड गेला…

Read More

टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन

वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत अक्षराज : वसंत रांधवणदि.१४, पारनेर (अहिल्यानगर) : हिंदू – मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वै. ह. भ. प. बबन महाराज पायमोडे यांच्या पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा दर्गाह येथे या दिंडीचे उत्साहात स्वागत केले….

Read More

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली कजरी महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न अक्षराज : विनोद वास्करदि.११, दिवा (ठाणे) : दिव्यात भारतीय जनता पार्टी कडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या सीमेवरील जवानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती.ग्लोबल शाळेपासून भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात…

Read More

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद अक्षराज : बालासाहेब फुलपगारदि.११, पालम (परभणी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी…

Read More

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड जगप्रसिद्ध खगोल – भौतिक  शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने  बहुविध प्रतिभेचे धनी असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ.जयंत नारळीकर यांचा जन्म  १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील…

Read More

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमणसर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन छेडणार अक्षराज : विनोद वास्करदि. २०, मुंब्रा (ठाणे) : मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने…

Read More
error: Content is protected !!