शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी
शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी अक्षराज : विनोद वास्करदि. २९, दिवा (ठाणे) : शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील दिवा प्रभाग समितीच्या ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे. रस्त्यावरच्या हात गाड्या, तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे, भाजीवाले, कपडे विक्रेते, मच्छी विक्रेते अशा अनेक प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर हे कर्मचारी पावती…



