पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, रायगड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच पिटसई मुळगाव, तळा. रायगड, येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच कालिका माता क्रिकेट आणि नाच मंडळ यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक कार्यक्रम नुकतेच गाव पिटसई मुळगाव येथे कालिका माता प्रीमियर लीग (KPL) २०२६ पर्व ४ थे मोठ्या उत्साहात…

Read More

कापूरबावडी वाहतूक विभागाची धाडसी कारवाई

कापूरबावडी वाहतूक विभागाची धाडसी कारवाई; बेळगावहून चोरी करून आणलेली किया सेल्टोस कार जप्त अक्षराज : तानाजी ताकतोडे दि.१५, ठाणे : कापूरबावडी वाहतूक विभागाने धाडसी आणि समयसूचकता दाखवत बेळगाव येथून चोरी करून आणण्यात आलेली किया कंपनीची सेल्टोस कार जप्त करण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि….

Read More

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – माजी आ. राजू पाटील

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – राजू पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकऱ्यांचा पाठिंबाअक्षराज : विनोद वास्करदि.१६, कल्याण ठाणे : “माजी खासदार व आमदारांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवा” – मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकी…

Read More

आजपासून रिक्षा परमिट बंद !

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती : परिवहन मंत्री अक्षराज : जे. के. पोळदि.०९, मुंबई : राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन…

Read More

तरुणीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फेकणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

देसाई गाव खाडी पुलाखालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले !अक्षराज : विनोद वास्करदि.२६, देसाईगांव (ठाणे) : देसाई गावच्या खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाचे गुढ उकळले असून घरातल्या भांडणावरुन आरोपीने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.अधिकृत सुत्रांनी…

Read More

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…अक्षराज : विनोद वास्करदि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे…

Read More

ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क येथे सुशोभीकरण व सोयी सुविधांचा अभाव

पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन… अक्षराज : जे. के. पोळ  दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) :  ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात…

Read More

दिवाळी उत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त

दिवाळी उत्सवात कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष पोलीस बंदोबस्तअक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.२०, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली परिसरात पोलीस आयुक्त परिमंडल-०३ चे आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी, बाजारपेठांतील हालचाली आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन हा विशेष बंदोबस्त राबविण्यात आला आहे. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष…

Read More

खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई

एनडीपीएस प्रकरणातील १७ आरोपींवर मोक्का अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाची पहिली कार्यवाही अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.१०, कल्याण (ठाणे) : अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात खडकपाडा पोलीस ठाण्याने मोठी कामगिरी केली आहे. एन.डी.पी.एस. प्रकरणातील तब्बल १७ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून, ठाणे पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे.खडकपाडा…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू अक्षराज : सुनिल फर्डे दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो…

Read More
error: Content is protected !!