पुण्यात ‘खाकी स्टंट’! निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या फ्लेक्सवरून वादाच्या ठिणग्या

जनतेची दिशाभूल की राजकीय तयारी? – खाकी फ्लेक्समागचं सत्य काय? अक्षराज : प्रणिल कुसाळे दि. २९, येरवडा (पुणे) : शहरातील येरवडा परिसरात अलीकडेच लावण्यात आलेल्या एका भव्य होर्डिंगमुळे पुणेकरांमध्ये संभ्रम आणि संतापाची लाट उसळली आहे. यात एक व्यक्ती खाकी गणवेशात झळकत असून, “YES… WE CAN DO IT!” अशा घोषणांसह वाहतूक सुधारणा, अमली पदार्थ निर्मूलन आणि…

Read More

माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही

माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही अक्षराज : भाऊसाहेब पाटीलदि.५, मानखुर्द (मुंबई) : आज दि.५ मे रोजी सकाळी ८:२५ वाजता वाशी भाजी मार्केट वरून येणारा MH 01CV 9343 भाजी माल वाहतूक टेम्पो, वीर जिजामाता भोसले मार्ग, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता म्हाडा कॉलनी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालाच्या अवजड वजनाने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना…

Read More

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधी दि.०८, मानखुर्द (मुंबई) : सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्शन (सीडीएसए) ने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) च्या सहकार्याने स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी जोडून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार मेळा यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय झोपडपट्टीवासी महासंघाचे अध्यक्ष…

Read More

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – माजी आ. राजू पाटील

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – राजू पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकऱ्यांचा पाठिंबाअक्षराज : विनोद वास्करदि.१६, कल्याण ठाणे : “माजी खासदार व आमदारांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवा” – मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकी…

Read More

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर रोहिदास मुंडे यांनी मा.जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यावर केली होती टीका…अक्षराज : विनोद वास्करदि. १८, दिवा (ठाणे) : दिव्यातील सेटलमेंट बादशाह हा खाव बुजाव रोहिदास मुंडे यांनी काल आमच्या जिल्हाध्यक्षांवर टीका केलेली आहे. आता रोहिदास मुंडे म्हणजे कोण रोहिदास मुंडे म्हणजेच सेटलमेंट…

Read More

‘एन्काऊंटर’ कधी? : शिक्षणाचं माहेरघर आता गँगस्टर्सच्या दहशतीत!

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्रकार प्रणिल कुसाळे यांचा थेट सवाल ! “मोबीनशेख -महाकालीवर कारवाई झाली, तर पुण्यातील गॅंगस्टरांवर कारवाई का नाही? अक्षराज : प्रतिनिधी दि.०१, पुणे : कायद्याचं राज्य की माफियांचा माज?सामान्य पुणेकर सुरक्षित की गुन्हेगारांच्या दयेवर? ​शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यावर पुन्हा एकदा गुन्हेगारीची काळी छाया दाटली आहे. नागरिकांना आजही आठवते ती ‘सिंघम स्टाईल’ कारवाई…

Read More

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी अक्षराज : विनोद वास्कर दि .२३ , ठाणे : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख…

Read More

बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव

बारा वर्षांच्या देवेंद्रला न्याय मिळणार का ? प्रशासनावर सवाल ! अक्षराज : विनोद वास्कर दि.१०, दिवा (ठाणे) : ज्याच्या आयुष्याची सुरुवातच झाली नव्हती, त्याचा शेवट झाला. दिवा शहरात अवघ्या बारा व्या वर्षी डॉक्टरच्या चुकीमुळे देवेंद्रचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.काय वाटले असेल त्या माय-माऊलीला जिने नऊ महिने यातना भोगून…

Read More

सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 

चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी ३० तीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात  अक्षराज : वसंत वडस्कर दि.३ ०, चंद्रपुर : जिल्हा पुर्नवसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली.  …

Read More

सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले 

सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले  अक्षराज : वसंत वडस्कर दि. २१, चंद्रपूर : लोकशाहीत लोकभावनेचा आदर केलै गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्थानिकांचा विरेध असतानाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरुवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील…

Read More
error: Content is protected !!