Headlines

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

कलागुण आणि आनंदाचा मिलाफ ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“दिवाळी धमाका खेळ उखाणा”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.२०, येरवडा (पुणे) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ हा महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. इच्छुक उमेदवार आरती ताई बाळू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमात पारंपरिक…

Read More

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा अक्षराज : प्रतिनिधी  दि.१५, पैठण (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार…

Read More

स्वातंत्र्य दिनी श्रीक्षेत्र थेऊर श्री चिंतामणींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले

अक्षराज : प्राजक्ता गोरे दि.१५, थेऊर (पुणे) : आज शनिवार 15 ऑगस्ट 2026 श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणींची पूजा श्री. कीर्तीराज शैलेंद्र आगलावे, श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी यांनी पहाटे करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले. आज स्वातंत्र्य दिनाच्या सुटीच्या दिवशी मंदिर श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अष्टविनायक यात्रा…

Read More

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला….

Read More

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांना न्याय द्या अन्यथा नगरपरिषदेसमोर बोंब मारो आंदोलन करू

अक्षराज : प्रतिनिधीदि.२३, आळंदी (पुणे) : संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्नमहाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांची भेट घेऊन चर्चा करून गुरुवार दि.२१ रोजी निवेदन दिले, आळंदी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पथविक्रेता म्हणून भाजी मंडई, झाडी बाजार, मरकळ चौक, आळंदी शहरातील विविध भागात…

Read More

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण अक्षराज : प्रतिनिधी  दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास  शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०९, ठाणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ या विशेष मोहिमेमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्तालय’ गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व…

Read More

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा…

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा… अक्षराज : भानुदास गायकवाड दि.२४, कल्याण (ठाणे) : दिनांक २३ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि श्रमजीवी कामगार संघटना कार्याध्यक्ष सुलतान तसेच व संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. पालिकेच्या घनकचरा विभागातील नवीन ठेकेदार सुमित अल्को पास्ट कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती न…

Read More

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न”

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न” अक्षराज : विकास सरवळे दि. ०६ , पंढरपूर (सोलापूर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात…

Read More
error: Content is protected !!